Dr. Babasaheb Ambedkar International Convention Centre,
Nagpur
Research Centre Membership Form
APPLICATION FORM RESEARCH CENTER MEMBERSHIP
Registration Form
Applied For
Research Center Membership-2026
Personal Details
Applicant's Full Name/नाव
*
Gender
*
Male
Female
Date of Birth/जन्म तारीख
*
Aadhar No./आधार क्र.
*
Permenant Address/पत्ता
*
--Select District
Ahmednagar
Akola
Amravati
Aurangabad
Beed
Bhandara
Buldhana
Chandrapur
Dhule
Gadchiroli
Gondia
Hingoli
Jalgaon
Jalna
Kolhapur
Latur
Mumbai City
Mumbai Suburban
Nagpur
Nanded
Nandurbar
Nashik
Osmanabad
Palghar
Parbhani
Pune
Raigad
Ratnagiri
Sangli
Satara
Sindhudurg
Solapur
Thane
Wardha
Washim
Yavatmal
--Select Tehsil--
Mobile No./भ्रमणध्वनी क्र.
*
Email ID/ईमेल आयडी
*
Educational Qulification/शैक्षणिक योग्यता
Graduation
*
Graduation Subject
*
Percentage/CGPA
*
Name of Graduation University
*
Post-Graduation
*
Post-Graduation Subject
*
Percentage/CGPA
*
Name of Post-Graduation University
*
Details of ongoing registered research for which candidate needs access to the Research Centre / सध्या चालू असलेल्या नोंदणीकृत संशोधनाचा तपशील
(Only the topic related to Dr. Babasaheb Ambedkar and the movement of emancipation and social change will be permitted for admission to the Research Centre)
Date of qualifying PET exam / पीईटी (PET) परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक
*
PhD Registration no./ पी एच डी नोंदणीचा क्रमांक
*
Title of Research / संशोधनाचे विषय
*
Domain of Research / संशोधनाचे क्षेत्र
*
(संशोधनाचे विषय व्यापक देशहितासाठी गौतम बुध्दांचे तत्वज्ञान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक समस्या निवारण, राजकीय व इतर क्षेत्रातील समस्यांचे निवारणा संबंधी मांडलेले विचार या तसेच तत्सम क्षेत्रातील असावे. इतर विषयांच्या संशोधनासाठी प्रवेश मिळणार नाही.)
Date of acceptance of synopsis/synopsis स्वीकृत केल्याचा दिनांक
*
Name of University/विद्यापीठाचे नाव
*
Research Centre allotted by the University concerned ? संशोधन केंद्राचे नाव
*
Name of Guide / मार्गदर्शकाचे नाव
*
Research Centre Allotted by the University Concerned ?
*
Progress and status of the research work on the date of this application / चालू असलेल्या संशोधनाची सद्यस्थिती
*
Period for which admission saught / किती कालावधीकरिता प्रवेश पाहिजे ?
*
Is the ongoing research work is full time ?/ पूर्णवेळ संशोधन चालू आहे काय?
*
Details if engaged in other task than regular research work? / संशोधनाच्या कालावधीत इतर कामात व्यस्तता असल्यास तपशील
*
Declaration:
I hereby declare that the information given above is true to the best of my knowledge. I shall abide by the rules of conduct and regulations of the Research Centre framed by the authorities of Dr. Babasaheb Ambedkar International Convention Centre.
Submit
कार्यालयात सदर करावयाच्या अर्जासोबत जोडावयाच्या छायाप्रतींची यादी
1) आधार कार्ड
Yes
No
2) कायम रहिवासाचा पत्ता
Yes
No
3) पदवी प्रमाणपत्र/गुणपत्रिका
Yes
No
4) पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र/ गुणपत्रिका
Yes
No
5) पीईटी (PET) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र
Yes
No
6) पीएचडीसाठी नोंदणी केल्याचे विद्यापीठाचे प्रमाणपत्र
Yes
No
7) इतर
Yes
No
सूचना
१. संशोधनाचे विषय (व्यापक देशहितासाठी गौतम बुध्दांचे तत्वज्ञान तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, आर्थिक समस्या निवारण, राजकीय व इतर क्षेत्रातील समस्यांचे निवारणा संबंधी मांडलेले विचार) या बाबतीत आवश्यक आहे. इतर विषयांच्या संशोधनासाठी प्रवेश मिळणार नाही.
२. संशोधनाचा विषय विद्यापीठांकडून स्विकृत झाले नसलेल्या उमेदवारास प्रवेश असणार नाही.
३. संशोधक उमेदवारांना अधिकतम २ वर्षाकरीता तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश देण्यात येईल. या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या संशोधनाच्या प्रगतीबाबत निवड समितीव्दारे आढावा घेऊन व वर्तणुकीच्या आधारे कालावधी वाढविण्यात येईल. संशोधनाची प्रगती प्रादेशिक उपायुक्त कार्यालयास प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी कळविणे बंधनकारक असेल अन्यथा प्रवेशाचा संशोधनासाठी पुरेपुर वापर व लाभ होत नसल्याचे गृहीत धरून प्रवेश रद्द करण्यात येईल व प्रतिक्षायादीतील उमेदवारांना प्रवेश देण्यात यावा.
४. संशोधक देशातंर्गत/ देशाबाहेरील कोणत्याही विद्यापीठात संशोधनासाठी पुर्वनोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
५. प्रथम ४० उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर प्रतिक्षायादीत व शासकीय सेवेत असणा-या उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
६. राज्य व केंद्र शासन किंवा निमशासकीय सेवेत नियमित सेवारत असणा-या इच्छुक उमेदवारांने त्यांचे आस्थापनेकडून ना-हरकत प्रमाणपत्र प्रवेशापुर्वी सादर करणे आवश्यक असेल असे उमेदवार प्राधान्यक्रमात नियमित संशोधन करणा-या उमेदवारानंतर असतील.
७. विविध महाविद्यालयात सामाजिक शास्त्राच्या विषयांत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रातील ग्रंथालयाचा लाभ घ्यावयाच्या असल्यास नाममात्र दर आकारून तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
८. संशोधकांना कोणत्याही प्रकारचे अर्थसहाय्य देण्यात येणार नाही.